12 lines
1.1 KiB
Markdown
12 lines
1.1 KiB
Markdown
# they will deliver you up to tribulation and kill you
|
|
|
|
लोक तुला अधिकाऱ्यांपुढे पाठवितील, ते तुला त्रास देतील व तुला ठार करतील.
|
|
|
|
# You will be hated by all the nations
|
|
|
|
येथे ""राष्ट्र"" हे एक रुपक आहे, ज्यात राष्ट्रांच्या लोकांचा उल्लेख आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येक देशाचे लोक तुमचा द्वेष करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|
|
|
|
# for my name's sake
|
|
|
|
येथे ""नाव"" म्हणजे संपूर्ण व्यक्ती होय. वैकल्पिक अनुवाद: ""आपण माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|