# they will deliver you up to tribulation and kill you लोक तुला अधिकाऱ्यांपुढे पाठवितील, ते तुला त्रास देतील व तुला ठार करतील. # You will be hated by all the nations येथे ""राष्ट्र"" हे एक रुपक आहे, ज्यात राष्ट्रांच्या लोकांचा उल्लेख आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""प्रत्येक देशाचे लोक तुमचा द्वेष करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # for my name's sake येथे ""नाव"" म्हणजे संपूर्ण व्यक्ती होय. वैकल्पिक अनुवाद: ""आपण माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])