mr_tn/mat/23/05.md

1.2 KiB

They do all their deeds to be seen by people

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ते त्यांचे सर्व कार्य करतात जेणेकरून लोक काय करतात ते पाहू शकतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

For they make their phylacteries wide, and they enlarge the edges of their garments

या दोन गोष्टी म्हणजे परुश्यांनी इतर लोकांच्या तुलनेत देवाला मान देण्यासारखे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

phylacteries

त्यावर लिखित ग्रंथ असलेले कागद असलेले छोटी कातडी पेटी

they enlarge the edges of their garments

परुश्यांनी त्यांच्या कपड्यांच्या खालच्या बाजुला गोंडा बसवला, विशेषतः लांब देवाची भक्ती दर्शविली.