mr_tn/mat/23/02.md

504 B

sit in Moses' seat

येथे ""आसन"" शासन करण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार प्रदर्शित करते. वैकल्पिक अनुवादः ""मोशेसारखे अधिकार आहे"" किंवा ""मोशेचा नियम काय आहे हे सांगण्याचा अधिकार आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)