mr_tn/mat/23/02.md

4 lines
504 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# sit in Moses' seat
येथे ""आसन"" शासन करण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार प्रदर्शित करते. वैकल्पिक अनुवादः ""मोशेसारखे अधिकार आहे"" किंवा ""मोशेचा नियम काय आहे हे सांगण्याचा अधिकार आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])