mr_tn/mat/22/45.md

1.5 KiB

General Information:

[मत्तय 19: 1] (../19/01.md) मध्ये सुरू होणाऱ्या या भागाचा हा शेवटचा भाग आहे, येशू यहूदिया मध्ये सेवा करतो.

Connecting Statement:

अनेक कठीण प्रश्नांसह येशूला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या धार्मिक पुढाऱ्याचा हाच शेवट आहे.

If David then calls the Christ 'Lord,' how is he David's son?

येशू जे बोलत आहे त्याबद्दल धार्मिक पुढाऱ्यानी खोलवर विचार करण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""दावीद त्याला 'प्रभू' म्हणतो, म्हणून ख्रिस्त फक्त दावीदाच्या वंशजापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

If David then calls the Christ

दावीदाने येशूला ""प्रभू"" असे संबोधले कारण येशू केवळ दावीदाचा वंशज नव्हता तर तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होता.