# General Information: [मत्तय 19: 1] (../19/01.md) मध्ये सुरू होणाऱ्या या भागाचा हा शेवटचा भाग आहे, येशू यहूदिया मध्ये सेवा करतो. # Connecting Statement: अनेक कठीण प्रश्नांसह येशूला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या धार्मिक पुढाऱ्याचा हाच शेवट आहे. # If David then calls the Christ 'Lord,' how is he David's son? येशू जे बोलत आहे त्याबद्दल धार्मिक पुढाऱ्यानी खोलवर विचार करण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""दावीद त्याला 'प्रभू' म्हणतो, म्हणून ख्रिस्त फक्त दावीदाच्या वंशजापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # If David then calls the Christ दावीदाने येशूला ""प्रभू"" असे संबोधले कारण येशू केवळ दावीदाचा वंशज नव्हता तर तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होता.