mr_tn/mat/22/30.md

550 B

in the resurrection

जेव्हा मृत लोक पुन्हा उठतात

they neither marry

लोक लग्न करणार नाहीत

nor are given in marriage

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक त्यांच्या मुलांना विवाहामध्ये देऊ शकणार नाहीत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)