# in the resurrection जेव्हा मृत लोक पुन्हा उठतात # they neither marry लोक लग्न करणार नाहीत # nor are given in marriage हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक त्यांच्या मुलांना विवाहामध्ये देऊ शकणार नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])