mr_tn/mat/21/33.md

24 lines
1.5 KiB
Markdown

# (no title)
धार्मिक पुढाऱ्यांना दोष देणे आणि त्यांचा अविश्वास दाखवण्याविषयी येशू बंडखोर सेवकांविषयी एक दृष्टांत सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# a landowner
एक व्यक्ती ज्याच्याकडे मालमत्तेचा तुकडा होता
# a hedge
भिंत किंवा ""कुंपण
# dug a winepress in it
द्राक्षांचा वेल येण्यासाठी असणाऱ्या बागेमध्ये मध्ये एक खड्डा खाणला
# rented it out to vine growers
अद्याप बाग मालकाच्या मालकीची आहे , पण त्याने द्राक्षांचा वेल उत्पादकांना त्याची काळजी घेण्याची परवानगी दिली. द्राक्षे पिकली तेव्हा त्यांना काही मालकांना द्यावे आणि बाकीचे ठेवावे.
# vine growers
हे लोक होते ज्यांना द्राक्षे आणि द्राक्षे काळजी कशी घ्यावी हे माहित होते.