mr_tn/mat/21/33.md

1.5 KiB

(no title)

धार्मिक पुढाऱ्यांना दोष देणे आणि त्यांचा अविश्वास दाखवण्याविषयी येशू बंडखोर सेवकांविषयी एक दृष्टांत सांगतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

a landowner

एक व्यक्ती ज्याच्याकडे मालमत्तेचा तुकडा होता

a hedge

भिंत किंवा ""कुंपण

dug a winepress in it

द्राक्षांचा वेल येण्यासाठी असणाऱ्या बागेमध्ये मध्ये एक खड्डा खाणला

rented it out to vine growers

अद्याप बाग मालकाच्या मालकीची आहे , पण त्याने द्राक्षांचा वेल उत्पादकांना त्याची काळजी घेण्याची परवानगी दिली. द्राक्षे पिकली तेव्हा त्यांना काही मालकांना द्यावे आणि बाकीचे ठेवावे.

vine growers

हे लोक होते ज्यांना द्राक्षे आणि द्राक्षे काळजी कशी घ्यावी हे माहित होते.