mr_tn/mat/21/28.md

8 lines
931 B
Markdown

# (no title)
धार्मिक पुढाऱ्यांना दोष देण्यासाठी आणि त्यांचा अविश्वास दर्शवण्यासाठी दोन पुत्रांविषयी येशू एक दृष्टांत सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# But what do you think?
धार्मिक पुढाऱ्यांना आव्हान देण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो ज्याचा अर्थ तो त्यांना सांगेल. वैकल्पिक अनुवाद: ""मी आपल्याला काय सांगणार आहे याबद्दल आपण काय विचार करता ते मला सांगा."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])