mr_tn/mat/21/28.md

931 B

(no title)

धार्मिक पुढाऱ्यांना दोष देण्यासाठी आणि त्यांचा अविश्वास दर्शवण्यासाठी दोन पुत्रांविषयी येशू एक दृष्टांत सांगतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

But what do you think?

धार्मिक पुढाऱ्यांना आव्हान देण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो ज्याचा अर्थ तो त्यांना सांगेल. वैकल्पिक अनुवाद: ""मी आपल्याला काय सांगणार आहे याबद्दल आपण काय विचार करता ते मला सांगा."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)