mr_tn/mat/21/02.md

731 B

a donkey tied up

आपण हे कर्तरी स्वरुपात सांगू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी बांधलेले गाढव"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

tied up there

गाढव बांधलेले आहे हे तूम्ही स्पष्टपणे सांगू शकता. वैकल्पिक अनुवादः ""तेथे एखाद्या ठिकाणी बांधलेले"" किंवा ""एका झाडाला बांधलेले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

colt

तरुण नर गाढव