mr_tn/mat/21/02.md

12 lines
731 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# a donkey tied up
आपण हे कर्तरी स्वरुपात सांगू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी बांधलेले गाढव"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# tied up there
गाढव बांधलेले आहे हे तूम्ही स्पष्टपणे सांगू शकता. वैकल्पिक अनुवादः ""तेथे एखाद्या ठिकाणी बांधलेले"" किंवा ""एका झाडाला बांधलेले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# colt
तरुण नर गाढव