mr_tn/mat/20/01.md

820 B

Connecting Statement:

स्वर्गाच्या राज्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीला देव कसे प्रतिफळ देईल हे स्पष्ट करण्यासाठी येशूने श्रमिकांना नेमलेल्या जमिनीवरील मालकांविषयी एक दृष्टांत सांगतो.

For the kingdom of heaven is like

हे एक दृष्टांताची सुरूवात आहे. [मत्तय 13:24] (../13/24.md) मधील दृष्टांताची मांडणी आपण कशी भाषांतरित केली ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)