mr_tn/mat/20/01.md

8 lines
820 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
स्वर्गाच्या राज्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीला देव कसे प्रतिफळ देईल हे स्पष्ट करण्यासाठी येशूने श्रमिकांना नेमलेल्या जमिनीवरील मालकांविषयी एक दृष्टांत सांगतो.
# For the kingdom of heaven is like
हे एक दृष्टांताची सुरूवात आहे. [मत्तय 13:24] (../13/24.md) मधील दृष्टांताची मांडणी आपण कशी भाषांतरित केली ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])