mr_tn/mat/18/34.md

24 lines
1.4 KiB
Markdown

# General Information:
[मत्तय 18: 1] (../18/01.md) मध्ये सुरू होणाऱ्या कथेचा हा शेवटचा भाग आहे, जिथे येशू स्वर्गाच्या राज्यात जीवनाविषयी शिकवतो.
# Connecting Statement:
येशू त्याच्या दृष्टांताचा क्षमा आणि समाधानाबद्दल शेवट करतो.
# His master
राजा
# handed him over
त्याला हाती दिले. बहुतेक वेळा राजा स्वतः पहिल्या नोकराला मारहाण करणाऱ्यांच्या हाती देणार नाही. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने आपल्या नोकरांना त्यास द्यावे अशी आज्ञा केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# to the torturers
जे त्याचा छळ करतील
# that was owed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पहिल्या नोकराला राजाची देणगी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])