mr_tn/mat/18/34.md

1.4 KiB

General Information:

[मत्तय 18: 1] (../18/01.md) मध्ये सुरू होणाऱ्या कथेचा हा शेवटचा भाग आहे, जिथे येशू स्वर्गाच्या राज्यात जीवनाविषयी शिकवतो.

Connecting Statement:

येशू त्याच्या दृष्टांताचा क्षमा आणि समाधानाबद्दल शेवट करतो.

His master

राजा

handed him over

त्याला हाती दिले. बहुतेक वेळा राजा स्वतः पहिल्या नोकराला मारहाण करणाऱ्यांच्या हाती देणार नाही. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने आपल्या नोकरांना त्यास द्यावे अशी आज्ञा केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

to the torturers

जे त्याचा छळ करतील

that was owed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पहिल्या नोकराला राजाची देणगी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)