mr_tn/mat/18/23.md

12 lines
734 B
Markdown

# Connecting Statement:
क्षमा आणि समेट करण्याबद्दल येशू शिकवण्यासाठी एक दृष्टांत वापरतो.
# the kingdom of heaven is similar
हे एक दृष्टांत प्रस्तुत करते. [मत्तय 13:24] (../13/24.md) मध्ये आपण समान दृष्टांताचे परिचय कसे भाषांतरित केले ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# to settle accounts with his servants
त्याच्या नोकरांनी त्याला काय द्यायचे ते द्यावे