mr_tn/mat/18/23.md

734 B

Connecting Statement:

क्षमा आणि समेट करण्याबद्दल येशू शिकवण्यासाठी एक दृष्टांत वापरतो.

the kingdom of heaven is similar

हे एक दृष्टांत प्रस्तुत करते. [मत्तय 13:24] (../13/24.md) मध्ये आपण समान दृष्टांताचे परिचय कसे भाषांतरित केले ते पहा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

to settle accounts with his servants

त्याच्या नोकरांनी त्याला काय द्यायचे ते द्यावे