mr_tn/mat/18/09.md

1.9 KiB

If your eye causes you to stumble, pluck it out and throw it away from you

शरीराचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग डोळा नष्ट करण्याचा आदेश संभवतः त्याच्या ऐकणाऱ्यांना त्यांच्या पापांपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही कार्य करण्यासाठी एक प्रचंड प्रेरणा आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

causes you to stumble

येथे ""अडखळन"" पापाला दर्शवत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्याला पाप करण्यास कारणीभूत ठरते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

your ... you

या शब्दांच्या सर्व घटना एकवचन आहेत. सर्वसाधारणपणे येशू लोकांशी बोलत आहे. आपल्या भाषेस अनेकवचन ""तूम्ही"" सह भाषांतरित करणे अधिक नैसर्गिक असू शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

into life

सार्वकालिक जीवन

than to be thrown into the eternal fire having both eyes

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा देव आपल्याला सार्वकालिक अग्नीमध्ये फेकतो तेव्हा दोन्ही डोळे असणे आवश्यक आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)