mr_tn/mat/18/08.md

1.4 KiB

If your hand or your foot causes you to stumble, cut it off and throw it away from you

येशूने आपल्या जीवनातून पाप काढून टाकण्याकरिता आवश्यक असणारे काहीतरी करणे आवश्यक आहे यावर जोर देऊन अतिशयोक्ती केले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

your ... you

या शब्दांच्या सर्व घटना एकसारखे आहेत. सर्वसाधारणपणे येशू लोकांशी बोलत आहे. आपल्या भाषेस अनेकवचन तूम्ही"" सह भाषांतरित करणे अधिक नैसर्गिक असू शकते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

into life

सार्वकालिक जीवन

than to be thrown into the eternal fire having two hands or two feet

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः "" समजा दोन्ही हात आणि दोन्ही पाय आहे तरीही देव सार्वकालिक अग्नीमध्ये फेकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)