mr_tn/mat/17/25.md

947 B

the house

जिथे येशू रहात होते ती जागा

What do you think, Simon? From whom do the kings of the earth collect tolls or taxes? From their sons or from others?

येशूने या प्रश्नांची उत्तरे शिमोनला शिकविण्यास विचारली, ती स्वतःसाठी माहिती मिळवण्याबद्दल नव्हती. वैकल्पिक अनुवाद: ""ऐक, शिमोना, आम्हाला माहित आहे की जेव्हा राजे कर गोळा करतात तेव्हा ते त्या लोकांकडून गोळा करतात जे त्यांच्या स्वत: च्या कुटुंबाचे सदस्य नाहीत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)