8 lines
947 B
Markdown
8 lines
947 B
Markdown
|
# the house
|
||
|
|
||
|
जिथे येशू रहात होते ती जागा
|
||
|
|
||
|
# What do you think, Simon? From whom do the kings of the earth collect tolls or taxes? From their sons or from others?
|
||
|
|
||
|
येशूने या प्रश्नांची उत्तरे शिमोनला शिकविण्यास विचारली, ती स्वतःसाठी माहिती मिळवण्याबद्दल नव्हती. वैकल्पिक अनुवाद: ""ऐक, शिमोना, आम्हाला माहित आहे की जेव्हा राजे कर गोळा करतात तेव्हा ते त्या लोकांकडून गोळा करतात जे त्यांच्या स्वत: च्या कुटुंबाचे सदस्य नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|