mr_tn/mat/17/24.md

754 B

Connecting Statement:

जेव्हा येशू पेत्राला मंदिराचा कर देण्याविषयी शिकवतो तेव्हा येथे दृश्य पुन्हा नंतर परत जाते.

When they

जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य

the two-drachma tax

यरूशलेमच्या मंदिरास पाठिंबा देण्यासाठी यहूद्यानी पैसे दिले होते. वैकल्पिक अनुवाद: ""मंदिराचा कर"" (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-bmoney]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])