# Connecting Statement: जेव्हा येशू पेत्राला मंदिराचा कर देण्याविषयी शिकवतो तेव्हा येथे दृश्य पुन्हा नंतर परत जाते. # When they जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य # the two-drachma tax यरूशलेमच्या मंदिरास पाठिंबा देण्यासाठी यहूद्यानी पैसे दिले होते. वैकल्पिक अनुवाद: ""मंदिराचा कर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-bmoney]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])