mr_tn/mat/17/12.md

16 lines
837 B
Markdown

# But I tell you
यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.
# they ... their
या शब्दांच्या सर्व घटनांचा अर्थ कदाचित 1) यहूदी पुढारी किंवा 2) सर्व यहूदी लोक.
# the Son of Man will also suffer at their hands
येथे ""हात"" म्हणजे शक्तीला दर्शवते. वैकल्पिक अनुवाद: ""ते मनुष्याच्या पुत्राला त्रास देतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Son of Man
येशू स्वतःचा संदर्भ देत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])