mr_tn/mat/16/16.md

8 lines
790 B
Markdown

# the Son of the living God
येशूसाठी हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे जे देवाशी त्याचे नातेसंबंध दर्शवते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# the living God
येथे ""जिवंत"" हा विरोधाभास दाखवतो इस्राएलाच्या देवाचा लोक आराधना करणाऱ्या सर्व खोट्या देवांशी आणि मूर्तींशी. फक्त इस्राएलाचा देव जिवंत आहे आणि त्याला कार्य करण्याचे सामर्थ्य आहे.