mr_tn/mat/16/16.md

790 B

the Son of the living God

येशूसाठी हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे जे देवाशी त्याचे नातेसंबंध दर्शवते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

the living God

येथे ""जिवंत"" हा विरोधाभास दाखवतो इस्राएलाच्या देवाचा लोक आराधना करणाऱ्या सर्व खोट्या देवांशी आणि मूर्तींशी. फक्त इस्राएलाचा देव जिवंत आहे आणि त्याला कार्य करण्याचे सामर्थ्य आहे.