8 lines
713 B
Markdown
8 lines
713 B
Markdown
# Connecting Statement:
|
|
|
|
येथे दृश्य नंतरच्या वेळी बदलते. येशू आपल्या शिष्यांना परुशी व सदूकी यांच्याविषयी सावध करण्याची एक संधी वापरतो.
|
|
|
|
# the other side
|
|
|
|
आपण समजलेली माहिती स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""सरोवराच्या दुसऱ्या बाजू"" किंवा ""गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूस"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
|