mr_tn/mat/16/05.md

713 B

Connecting Statement:

येथे दृश्य नंतरच्या वेळी बदलते. येशू आपल्या शिष्यांना परुशी व सदूकी यांच्याविषयी सावध करण्याची एक संधी वापरतो.

the other side

आपण समजलेली माहिती स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""सरोवराच्या दुसऱ्या बाजू"" किंवा ""गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूस"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)