mr_tn/mat/15/08.md

1.1 KiB

This people honors me with their lips

येथे ""ओठ"" बोलण्याला दर्शवतात. वैकल्पिक अनुवाद: ""हे लोक माझ्यासाठी सर्व योग्य गोष्टी बोलतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

me

या शब्दाच्या सर्व घटना देवाला संदर्भित करतात.

but their heart is far from me

येथे ""हृदय"" म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार किंवा भावना दर्शवतात. हा शब्द लोकांना खरोखरच देवाला समर्पित नाही असे म्हणण्याचा एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवाद: ""पण ते माझ्यावर खरोखर प्रेम करत नाहीत"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])