mr_tn/mat/14/34.md

764 B

Connecting Statement:

येशू पाण्यावर चालल्यानंतर काय घडले ते ही वचने वर्णन करतात. येशूचा संदेशाला लोक कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे ते सारांशित करतात.

When they had crossed over

जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य यांनी सरोवर पार केला

Gennesaret

गालील समुद्राच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील हे एक लहान गाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)