mr_tn/mat/14/34.md

12 lines
764 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू पाण्यावर चालल्यानंतर काय घडले ते ही वचने वर्णन करतात. येशूचा संदेशाला लोक कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे ते सारांशित करतात.
# When they had crossed over
जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य यांनी सरोवर पार केला
# Gennesaret
गालील समुद्राच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील हे एक लहान गाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])