mr_tn/mat/14/13.md

2.2 KiB

General Information:

ही वचने पाच हजार लोकांना अन्न देऊन येशू करत असलेल्या चमत्काराबद्दलच्या पार्श्वभूमीची माहिती देतो. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

Connecting Statement:

हेरोदाने योहानाला कसे मारले हे ऐकले तेव्हा येशूने या प्रतिसादाचे वर्णन या वचनामध्ये केले आहे.

Now

मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथेतील एक नवीन भाग सांगण्यास सुरू करतो.

heard this

योहानाला काय झाले ते ऐकले किंवा ""योहाना बद्दलची बातमी ऐकली

he withdrew

तो सोडून गेला किंवा ""तो गर्दीतून निघून गेला."" याचा अर्थ असा आहे की येशूचे शिष्य त्याच्याबरोबर गेले. वैकल्पिक अनुवाद: ""येशू आणि त्याचे शिष्य गेले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

from there

त्या ठिकाणाहून

When the crowds heard of it

जेव्हा लोकांनी ऐकले की येशू कोठे गेला आहे किंवा ""जेव्हा त्यांनी ऐकले की येशू निघून गेला आहे

the crowds

लोकांची गर्दी किंवा ""लोकांच्या प्रचंड समूह"" किंवा ""लोक

on foot

याचा अर्थ असा होता की गर्दीतील लोक चालत होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)