# General Information: ही वचने पाच हजार लोकांना अन्न देऊन येशू करत असलेल्या चमत्काराबद्दलच्या पार्श्वभूमीची माहिती देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # Connecting Statement: हेरोदाने योहानाला कसे मारले हे ऐकले तेव्हा येशूने या प्रतिसादाचे वर्णन या वचनामध्ये केले आहे. # Now मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथेतील एक नवीन भाग सांगण्यास सुरू करतो. # heard this योहानाला काय झाले ते ऐकले किंवा ""योहाना बद्दलची बातमी ऐकली # he withdrew तो सोडून गेला किंवा ""तो गर्दीतून निघून गेला."" याचा अर्थ असा आहे की येशूचे शिष्य त्याच्याबरोबर गेले. वैकल्पिक अनुवाद: ""येशू आणि त्याचे शिष्य गेले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # from there त्या ठिकाणाहून # When the crowds heard of it जेव्हा लोकांनी ऐकले की येशू कोठे गेला आहे किंवा ""जेव्हा त्यांनी ऐकले की येशू निघून गेला आहे # the crowds लोकांची गर्दी किंवा ""लोकांच्या प्रचंड समूह"" किंवा ""लोक # on foot याचा अर्थ असा होता की गर्दीतील लोक चालत होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])