mr_tn/mat/13/49.md

808 B

Connecting Statement:

मासे पकडण्यासाठी मोठ्या जाळ्याचा वापर करणाऱ्या मच्छिमारांविषयी येशूने दृष्टांतत सांगितले.

will come

बाहेर येईल किंवा ""बाहेर जाईल"" किंवा ""स्वर्गातून येईल

the wicked from among the righteous

हे नाममात्र विशेषण, विशेषण म्हणून सांगितले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवादः ""धार्मिक लोकांना दुष्ट लोकांपासून"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-nominaladj)