mr_tn/mat/13/49.md

12 lines
808 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
मासे पकडण्यासाठी मोठ्या जाळ्याचा वापर करणाऱ्या मच्छिमारांविषयी येशूने दृष्टांतत सांगितले.
# will come
बाहेर येईल किंवा ""बाहेर जाईल"" किंवा ""स्वर्गातून येईल
# the wicked from among the righteous
हे नाममात्र विशेषण, विशेषण म्हणून सांगितले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवादः ""धार्मिक लोकांना दुष्ट लोकांपासून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-nominaladj]])