20 lines
2.1 KiB
Markdown
20 lines
2.1 KiB
Markdown
# (no title)
|
|
|
|
येशूने खमिराचे कनिकावर होणाऱ्या परिणामाविषयी एक दृष्टांत सांगून स्वर्गाच्या राज्याचे वर्णन केले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
|
|
|
|
# The kingdom of heaven is like yeast
|
|
|
|
राज्य खमिरासारखे नाही, तर राज्याचे वाढणे हे खमिराच्या वाढण्यसारखे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
|
|
|
|
# The kingdom of heaven is like
|
|
|
|
येथे ""स्वर्गाचे राज्य"" म्हणजे देवाच्या शासनास राजा म्हणून सूचित करते. ""स्वर्गाचे राज्य"" हा शब्द फक्त मत्तयमध्येच वापरला जातो. शक्य असल्यास, आपल्या भाषेत ""स्वर्ग"" वापरा. तूम्ही[मत्तय 13:24] (../13/24.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा आमचा देव स्वर्गात आपले राजा असल्याचे दर्शवितो, ते असे असेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|
|
|
|
# three measures of flour
|
|
|
|
मोठ्या प्रमाणावर पिठ"" म्हणा किंवा आपल्या संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर पीठ मोजण्यासाठी एक शब्द वापरा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-bvolume]])
|
|
|
|
# until all the dough had risen
|
|
|
|
निहित माहिती अशी आहे की खमीर आणि तीन मापे कणिक भाजण्यासाठी मळले जाते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|