mr_tn/mat/13/33.md

2.1 KiB

(no title)

येशूने खमिराचे कनिकावर होणाऱ्या परिणामाविषयी एक दृष्टांत सांगून स्वर्गाच्या राज्याचे वर्णन केले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parables)

The kingdom of heaven is like yeast

राज्य खमिरासारखे नाही, तर राज्याचे वाढणे हे खमिराच्या वाढण्यसारखे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

The kingdom of heaven is like

येथे ""स्वर्गाचे राज्य"" म्हणजे देवाच्या शासनास राजा म्हणून सूचित करते. ""स्वर्गाचे राज्य"" हा शब्द फक्त मत्तयमध्येच वापरला जातो. शक्य असल्यास, आपल्या भाषेत ""स्वर्ग"" वापरा. तूम्ही[मत्तय 13:24] (../13/24.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा आमचा देव स्वर्गात आपले राजा असल्याचे दर्शवितो, ते असे असेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

three measures of flour

मोठ्या प्रमाणावर पिठ"" म्हणा किंवा आपल्या संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर पीठ मोजण्यासाठी एक शब्द वापरा. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-bvolume)

until all the dough had risen

निहित माहिती अशी आहे की खमीर आणि तीन मापे कणिक भाजण्यासाठी मळले जाते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)