mr_tn/mat/13/01.md

898 B

General Information:

या गोष्टीच्या नवीन भागाची ही सुरुवात आहे जिथे येशूने स्वर्गाच्या राज्याविषयी दृष्टांताचा उपयोग करून लोकांना शिकविण्यास सुरवात केली.

On that day

मागील अध्यायाच्या दिवसाप्रमाणे या घटना त्याच दिवशी घडल्या.

out of the house

येशू कोणाच्या घरात राहत होता यावर याचा उल्लेख नाही.

sat beside the sea

याचा अर्थ तो लोकांना शिकवण्यासाठी बसला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)