# General Information: या गोष्टीच्या नवीन भागाची ही सुरुवात आहे जिथे येशूने स्वर्गाच्या राज्याविषयी दृष्टांताचा उपयोग करून लोकांना शिकविण्यास सुरवात केली. # On that day मागील अध्यायाच्या दिवसाप्रमाणे या घटना त्याच दिवशी घडल्या. # out of the house येशू कोणाच्या घरात राहत होता यावर याचा उल्लेख नाही. # sat beside the sea याचा अर्थ तो लोकांना शिकवण्यासाठी बसला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])