mr_tn/mat/12/31.md

20 lines
1.7 KiB
Markdown

# Connecting Statement:
येशू परुश्यांना प्रतिसाद देत आहे.
# I say to you
हे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.
# say to you
येथे ""तूम्ही"" अनेक वचन आहे. येशू प्रत्यक्ष परुशी लोकांशी बोलत आहे, पण तो लोकांना सुद्धा शिकवत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# every sin and blasphemy will be forgiven men
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक करत असलेल्या प्रत्येक पापांची क्षमा देव करेल आणि प्रत्येक वाईट गोष्ट बोलण्याची क्षमा करेल"" किंवा ""पाप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा वाईट गोष्टी बोलणाऱ्या व्यक्तीला देव क्षमा करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# blasphemy against the Spirit will not be forgiven
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्म्याबद्दल वाईट गोष्टी बोलणाऱ्या व्यक्तीला क्षमा करणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])