mr_tn/mat/12/31.md

1.7 KiB

Connecting Statement:

येशू परुश्यांना प्रतिसाद देत आहे.

I say to you

हे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.

say to you

येथे ""तूम्ही"" अनेक वचन आहे. येशू प्रत्यक्ष परुशी लोकांशी बोलत आहे, पण तो लोकांना सुद्धा शिकवत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

every sin and blasphemy will be forgiven men

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक करत असलेल्या प्रत्येक पापांची क्षमा देव करेल आणि प्रत्येक वाईट गोष्ट बोलण्याची क्षमा करेल"" किंवा ""पाप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा वाईट गोष्टी बोलणाऱ्या व्यक्तीला देव क्षमा करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

blasphemy against the Spirit will not be forgiven

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पवित्र आत्म्याबद्दल वाईट गोष्टी बोलणाऱ्या व्यक्तीला क्षमा करणार नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)