mr_tn/mat/12/22.md

990 B

General Information:

परुश्यांनी येशूवर सैतानाच्या शक्तीने मनुष्याला बरे करण्याचा आरोप केला तेव्हा पुढचा मुद्दा येथे बदलतो.

Then someone blind and mute, possessed by a demon, was brought to Jesus

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मग कोणीतरी त्याला येशूकडे आणले जो आंधळा आणि मूका होता कारण दुष्ट आत्मा त्याला नियंत्रित करीत होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

someone blind and mute

असा कोणीएक जो पाहू शकत नाही आणि बोलू शकत नाही