mr_tn/mat/12/22.md

12 lines
990 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
परुश्यांनी येशूवर सैतानाच्या शक्तीने मनुष्याला बरे करण्याचा आरोप केला तेव्हा पुढचा मुद्दा येथे बदलतो.
# Then someone blind and mute, possessed by a demon, was brought to Jesus
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मग कोणीतरी त्याला येशूकडे आणले जो आंधळा आणि मूका होता कारण दुष्ट आत्मा त्याला नियंत्रित करीत होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# someone blind and mute
असा कोणीएक जो पाहू शकत नाही आणि बोलू शकत नाही