mr_tn/mat/12/07.md

1.9 KiB

General Information:

7 व्या वचनात, परुश्यांना दोष देण्यासाठी येशूने होशेय संदेष्ट्याची वचने वापरली.

Connecting Statement:

येशू परुश्यांना प्रतिसाद देत आहे.

If you had known what this meant, 'I desire mercy and not sacrifice,' you would not have condemned the guiltless

येथे येशू वचनाचा आधार घेतो. वैकल्पिक अनुवादः ""होशेय संदेष्टाने फार पूर्वी असे लिहिले: 'मला दया पाहिजे आणि यज्ञ नको.' याचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजले असेल तर आपण अपराधीपणाचा निषेध केला नसता ""(पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

I desire mercy and not sacrifice

मोशेच्या नियमशास्त्रानुसार, इस्राएली लोकाना बलिदाने अर्पण करण्यास देवाने आज्ञा दिली होती. याचा अर्थ देव त्या बलिदानापेक्षा दया अधिक महत्त्वाची मानतो.

I desire

मी"" हे सर्वनाम देवाला दर्शवते.

the guiltless

सर्वनाम ""मी"" म्हणजे देव होय. याचे विशेषण म्हणून भाषांतर केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""जे दोषी नाहीत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-nominaladj)