mr_tn/mat/11/27.md

2.2 KiB

All things have been entrusted to me from my Father

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""माझ्या पित्याने माझ्यावर सर्व काही सोपवले आहे"" किंवा ""माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

All things

संभाव्य अर्थ म्हणजे 1) देव पित्याने स्वतःबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल सर्व काही येशूला जाहीर केले आहे किंवा 2) देवाने येशूला सर्व अधिकार दिला आहे.

my Father

देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करणारा हे देवासाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

no one knows the Son except the Father

केवळ पिताच पुत्राला ओळखतो

no one knows

ज्ञात आहे"" हा शब्द म्हणजे कोणाशीही परिचित असणे असा आहे. याचा अर्थ असा आहे की कोणाशीही विशेष नातेसंबंध असल्यामुळे मनापासून जाणून घेणे.

the Son

येशू तिसऱ्या व्यक्तीमधे स्वतःला दर्शवत होता. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)

Son

देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)

no one knows the Father except the Son

फक्त पुत्रच पित्याला ओळखतो