mr_tn/mat/11/27.md

32 lines
2.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# All things have been entrusted to me from my Father
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""माझ्या पित्याने माझ्यावर सर्व काही सोपवले आहे"" किंवा ""माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# All things
संभाव्य अर्थ म्हणजे 1) देव पित्याने स्वतःबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल सर्व काही येशूला जाहीर केले आहे किंवा 2) देवाने येशूला सर्व अधिकार दिला आहे.
# my Father
देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करणारा हे देवासाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# no one knows the Son except the Father
केवळ पिताच पुत्राला ओळखतो
# no one knows
ज्ञात आहे"" हा शब्द म्हणजे कोणाशीही परिचित असणे असा आहे. याचा अर्थ असा आहे की कोणाशीही विशेष नातेसंबंध असल्यामुळे मनापासून जाणून घेणे.
# the Son
येशू तिसऱ्या व्यक्तीमधे स्वतःला दर्शवत होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# Son
देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# no one knows the Father except the Son
फक्त पुत्रच पित्याला ओळखतो